Sindhudurg Group Tour Rs 7500 Per Person
सिंधुदूर्ग टूर पॅकेज Rs 7500 प्रत्येकी ( Minimum Group 20 People )
मुंबई मधून रात्री प्रस्थान
1 st Day
कुडाळ येथे सकाळी 9 am la आगमन
कुडाळ ते हॉटेल पीक अप ,फ्रेश होऊन ब्रेकफास्ट आणि लंच करून आंबोली सावंतवाडी शिरोडा वेंगुर्ला भोगवे दर्शन , होटेल मध्ये वेज नॉन वेज जेवण
2nd day
सकाळी breakfast नंतर कुणकेश्वर दर्शन ,दुपारी सागरी महामार्ग मालवण आंगणेवडी दर्शन दुपारचे जेवण आचरा बीच येथे ,दुपारी 3.30 pm वाजता तारकर्ली येथे प्रस्थान वॉटर स्पोर्टस् तारकर्ली आणि देवबाग मालवण येथे रात्री 8 pm la हॉटेल मध्ये जेवण
3rd day
ब्रेकफास्ट नंतर 9.30 am hotel check out 10.30 la कुडाळ रेल्वे स्टेशन drop होईल ,रात्री 9 .30 pm la दादर येथे आगमन होईल.
Tour Price Rs 7500 Per Person
मुंबई कुडाळ मुंबई train or Bus fare Included if 3 rd Ac Train required Charges Will be extra.
2 nights Deluxe Non Ac Hotel Stay at Kudal
3 Breakfast 2 Lunch 2 Dinner ( Veg Non Veg Included)
Pick up drop and sightseen ac tempo traeller
Contact 9699091999
Give us a ring
096990 91999Send us an email
[email protected]